लोणार, मराठी बातम्या FOLLOW Lonar, Latest Marathi News
जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे. ...
पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे. ...
लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्यास भोपाळच्या स्कूल आॅफ मॅनेजमेंटने सहमती दर्शवली असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...
लोणा सरोवरातील पाण्याची जुनी गुणवत्ता व आताची गुणवत्ता याचा तुलनात्मक अभ्यास या माध्यमातून करण्यात येणार आहे. ...
लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शाळेतच ‘आरओ वॉटर प्लांट’ सुरू करण्यात आला आहे. ...
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पाच इच्छुकांशी खा. प्रतपाराव जाधव यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी गुफ्तगू केली. ...
लोणार: लोणार तालुक्यामध्ये दमदार पावसानंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे ...