मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ...
बुलडाणा : लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म कायम रहावे तथा त्यात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीकोणातून शहरातील सांडपाणी सरोवरात ... ...