लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोणार सरोवर

लोणार सरोवर, मराठी बातम्या

Lonar sarovar, Latest Marathi News

लोणार सरोवर संवर्धन प्रकरणात अमरावती विभागीय आयुक्तांना समन्स - Marathi News | HC Summons to Amravati Divisional Commissioner amid Lonar lake conservation case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर संवर्धन प्रकरणात अमरावती विभागीय आयुक्तांना समन्स

आराखडा अमलात आणण्याची जबाबदारी लोणार सरोवर संवर्धन समितीची आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. ...

उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय - Marathi News | A decision was taken in today's cabinet meeting to approve a fund of Rs 370 crore for conservation of Lonar lake. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय

आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. ...

लोणारच्या ‘इजेक्टा ब्लँकेट’चे जतन होणार; शेतकऱ्यांना नोटीस देणार - Marathi News | Lonar's 'Ejecta Blanket' will be saved pdc | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारच्या ‘इजेक्टा ब्लँकेट’चे जतन होणार; शेतकऱ्यांना नोटीस देणार

जमीन मोजणीची तयारी भूमिअभिलेख विभागाने केली आहे. ...

लोणार सरोवराच्या विकासाला मिळणार गती - Marathi News | The development of Lonar crater will get momentum | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या विकासाला मिळणार गती

Lonar crater : लोणार सरोवर विकास समितीची स्थापना केली असून या समितीची पहिली बैठक दोन आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ...

सुट्ट्यांमुळे लोणारात पर्यटकांची गर्दी - Marathi News | Crowds of tourists in Lonar due to holidays | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुट्ट्यांमुळे लोणारात पर्यटकांची गर्दी

Lonar Crater : निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांची लोणार सरोवर परिसरात गर्दी होत आहे. ...

लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा - Marathi News | Establish Authority for Lonar Lake Conservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा

Lonar Lake रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...

लोणार सरोवर 'वर्ल्ड हेरिटेज' म्हणून उदयास येण्याची क्षमता - Marathi News | Lonar Crater has the potential to emerge as a 'World Heritage Site' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणार सरोवर 'वर्ल्ड हेरिटेज' म्हणून उदयास येण्याची क्षमता

Lonar Crater : महत्त्वपूर्ण अहवाल भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टने पुरातत्व विभागाला मधल्या काळात दिला असल्याची माहिती समोर आली आहे. ...

लोणार सरोवर : इजेक्टा ब्लँकेटच्या जतनाला दरसूचीचा फटका! - Marathi News | Lonar Sarovar: Ejecta Blanket Preservation Hits Target List! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर : इजेक्टा ब्लँकेटच्या जतनाला दरसूचीचा फटका!

Lonar Sarovar: शासनस्तरावर पाठविण्यात आलेला यापूर्वीचा प्रस्ताव आता नव्याने पाठवावा लागणार असल्याचे संकेत बुलडाणा पाटबंधारे मंडळातील सूत्रांनी दिले. ...