श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय हे कामगारांनी उभारलेले आशिया खंडातील एकमेव रुग्णालय आहे. त्याकाळी गंगाधर ओगले यांनी परदेश दौरे केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची मदत मिळविली़ विदेशातून मशिनरी आणल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी (आयएलओ) श्रीर ...
काँगे्रसच्या स्वातंंत्र्य चळवळीत इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे बुवासाहेब नवले साम्यवादाची पंढरी असलेल्या ‘सोव्हिएत रशिया’चा दौरा करणारे अकोले तालुक्यातील पहिले कॉम्रेड. इंग्रजांनी त्यांना नाशिक जेलमध्ये बंदिस्त केले अन् याच जेलमध्ये त्यांना लाल ...
स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळवळ आणि नंतर आमदारकीच्या माध्यमातून निळवंडे धरणाला शासनाची परवानगी मिळवून कालव्यांचा प्रश्नही मार्गी लावणारे भाऊसाहेब थोरात सर्वांनाच माहिती आहेत़ मात्र, भाऊसाहेबांनी महागडी वीज स्वस्त करुन सर्वसामान्यांना, शेतकºयांना उपलब्ध ...
‘काँगे्रसवर अतिव निष्ठा असलेल्या चंद्रभान घोगरे पाटलांनी सत्तेचा मोह कधीच केला नाही’, अशा शब्दात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या आणि देशाच्या जडण-घडणीत ज्यांनी मोठे योगदान दिले, अशा शरद पवारांनाही ज्यांची स्तुती करण्याचा मोह आवरता आला नाही, असे व्यक्तिमत्त ...
बाळासाहेब विखे हे शेतक-यांच्या विहिरींवरील इंजिन दुरुस्तीचं काम करीत. ते फिटर होते शेतक-यांचे आणि पुढे समाजाचेही़ फिटर म्हणून शेतक-यांच्या वेदना त्यांनी जवळून पाहिल्या. म्हणूनच अगदी मंत्रीपदापर्यंत पोहोचूनही पायजमा, सदरा, डोक्यावर गांधी टोपी असा कार् ...
स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळ राबविणा-या कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी १९४६ च्या प्रांतिक निवडणुकीत विजय मिळवून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार म्हणून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. १९६२ मध्ये दिल्लीला जाताना यशवंतराव चव्हाणांनी येरवडा जेलमध ...
श्रीरामपूरपासून फलटणपर्यंतच्या खंडकरी चळवळीचे कॉम्रेड पी़ बी़ कडू पाटील यांनी एकहाती नेतृत्व केले़ खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून पदरमोड करुन त्यांनी न्यायालयीन लढा दिला़ पश्चिम महाराष्ट्रात कडू पाटील यांच्या मोटारसायकल भ्रमंतीची जोरदार चर्च ...