शेतक-यांवर आयकर लागू करण्याबाबत तत्कालीन केंद्र सरकारचा विचार होता. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. या बैठकीत मुख्यमंत्री नसलेले केवळ बी. जे. खताळ उपस्थित होते. विशेष सर्वच मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना आयकर ...
गुळगुळीत कागदावर छापलेले त्यांचे कार्यअहवाल उपलब्ध नाहीत. त्यांचं नाव कोरलेल्या कोनशिला, कोणत्या इमारतीवर आहेत की नाही, माहीत नाही! एवढं नक्की की, जनतेनं आपल्याला कशासाठी निवडून पाठविलं आहे, याची पुरेपूर जाणीव नगरचे पहिले खासदार उत्तमचंद ऊर्फ भाऊसाहे ...
राहुरी कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर कडाक्याच्या थंडीत अण्णा पहाटे देवळाली प्रवरा येथून मोटारसायकलवरून कारखान्यावर जात. थेट गेटवर जाऊन उशिरा येणाऱ्यांची हजेरी घेत. अण्णांच्या या कडक शिस्तीचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनीही कौतुक केले होते. ...
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे धाडस शरद पवार यांनी ऐन तारूण्यात केले होते. त्यामागील सूत्रधार आमदार काशिनाथ पवार उर्फ भाऊ होते. ...