लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? म्हणून दुसरा घरोबा केला का?; ठाकरेंचा CM फडणवीसांना टोला - Marathi News | uddhav thackeray replied cm devendra fadnavis taunt in lokmat maharashtrian of the year awards 2025 event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? म्हणून दुसरा घरोबा केला का?; ठाकरेंचा CM फडणवीसांना टोला

Uddhav Thackeray Taunt CM Devendra Fadnavis: ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार २०२५’ सोहळ्यात जयंत पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला होता. ...

विशेष मुलाखत : हे दशक भारताचे, आता चूक व्हायला नको; तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा - Marathi News | Special Interview This decade belongs to India, don't make any mistakes now; save every rupee you earn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष मुलाखत : हे दशक भारताचे, आता चूक व्हायला नको; तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणतात : स्पर्धा जगाशी, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे पाठबळ हवे; किती तास काम यावर आम्ही ठेवत नाही नियंत्रण; कामाचे लक्ष्य पूर्ण केले की आम्ही देतो निर्धारित केलेला बोनस...! ...

“लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते”; फडणवीस, शिंदेंसमोर विजय दर्डांनी सांगितले समीकरण - Marathi News | lokmat maharashtrian of the year awards 2025 lokmat editorial board chairman vijay darda said after lokmat awarded that winner persons became the cm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते”; फडणवीस, शिंदेंसमोर विजय दर्डांनी सांगितले समीकरण

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2025: आधी लोकमतने एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंना पुरस्कार दिला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे. ...

LMOTY 2025:...तर पुढचे ५ वर्ष मलाच पुरस्कार द्या; देवेंद्र फडणवीसांचं विधान अन् सोहळ्यात हशा पिकला - Marathi News | LMOTY 2025: Then give me the award for the next 5 years; Devendra Fadnavis' statement and laughter in hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुढचे ५ वर्ष मलाच पुरस्कार द्या; देवेंद्र फडणवीसांचं विधान अन् सोहळ्यात हशा पिकला

लोकमतने दिलेल्या पुरस्कारा अनुरूप भविष्यात माझे कार्य राहील असा शब्द देतो असं मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.  ...

लोकांचे काम पाहिले आणि सगळेच विजेते वाटू लागले...! - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Award I saw people's work and everyone seemed to be winners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांचे काम पाहिले आणि सगळेच विजेते वाटू लागले...!

Lokmat Maharashtrian of the Year Award : सकारात्मकतेचा प्रसार करण्याचे काम लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार करत आहे - ज्युरी मंडळाच्या प्रतिक्रिया ...

हाँगकाँगमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’ सोहळा - Marathi News | 'Lokmat Global Convention Summit and Awards' ceremony in Hong Kong today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाँगकाँगमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’ सोहळा

देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांना जागतिक स्तरावर मिळणार सन्मान ...

सामाजिक क्षेत्रातही 'लोकमत' अव्वल!; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्‌गार - Marathi News | lokmat goan achievers of the year awards 2025 cm pramod sawant said lokmat tops in social sector too | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सामाजिक क्षेत्रातही 'लोकमत' अव्वल!; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्‌गार

पणजी येथील हॉटेल मॅरियटमध्ये 'लोकमत'तर्फे आयोजित 'गोवन ऑफ द इयर २०२५'च्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

गोमंतकीयांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आज पणजीत गौरव - Marathi News | lokmat goan of the year awards 2025 today in panaji celebrates the glorious achievements of the gomantakiya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आज पणजीत गौरव

गोवन ऑफ द इयर पुरस्कारांचे वितरण. ...