परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली. ...
आम्ही नियमित वृत्तपत्र वाचतो. वृत्तपत्र वाचताना आम्ही ही काळजी घेतो. वृत्तपत्रांमुळे अजूनही कुणाला कोरोना झालेला नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, गर्दी करणे टाळावे. अचूक बातम्यांसाठी सर्वांनी वृत्तपत्र नियम ...
‘लोकमत’ने महाराष्ट्रातील सरपंचांसाठी ९ जूनला सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत ‘सरपंच खरा योद्धा’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे. ...
वृत्तपत्र विक्रीला शासनाने परवानगी दिलेली असतांना काही ठिकाणी सोसायटयांमधून वृत्तपत्र वितरणाला बंदी घातली जात आहे. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असल्यामुळे वाचकांनी त्याचा आदर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र ...