Mumbai News: महात्मा महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला येत्या मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता ‘धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता आणि सद्भावना’ या विषयावर एक परिषद आयोजित आली आहे. ...
Vijay Darda : संसदेतील १८ वर्षांच्या कार्यकाळात मी या देशातील सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. यासाठी अनेकदा पक्षाच्या भूमिकेच्या पलिकडे जावे लागले. मात्र, सत्याची साथ सोडली नाही आणि नैतिकता जपली. ...
Jain Acharya Lokesh Muniji: देश आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर निर्भिडपणे लिखाण करणे हा डॉ. विजय दर्डा यांचा स्वभावगुण असल्याचे मत अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनीजी यांनी गुरुवारी येथे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील म ...
Lokmat Sahitya Puraskar: यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती व अनुवाद मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासन करत आहे. हे मंडळ आजपासूनच अस्तित्वात आले आहे, अशी घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात सोमवारी केली. ...
Lokmat: 'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन'च्या 'ऊर्जा' या विशेष प्रकल्पाअंतर्गत मुलांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या एकूण १० शाळांना ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. ...
Prateek Patil News: सहकारी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राविषयी नवीन प्रयोग करु पाहणाऱ्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांना याच प्रयत्नांची त्यांच्या मेहनतीची पोचपावती म्हणून नुकताच हाँगकाँग ...