दिल्लीतील साऊथ ब्लाॅकमध्ये संरक्षण मंत्रालयात मंगळवारी कारगिलमध्ये शहीद व जखमी जवानांसाठी लोकमतने दिलेल्या योगदानाची माहिती विजय दर्डा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली. लोकमत समूहाने १९९९ पासून आतापर्यंत कारगिल सहाय्यता निधीत २.५८ कोटी रुप ...
न्यायालयाने तीन निरीक्षणे नोंदविली आहेत. त्या आधारे काढलेला अंतिम निष्कर्ष व निकाल केवळ ‘लोकमत’ माध्यम समूह अथवा उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रासाठीच महत्त्वाचा नाही, तर तो एकूणच भारतीय वृत्तपत्र सृष्टीला मोठा दिलासा देणारा आहे. ...
Sadguru: पर्यावरणाबाबत आताच काही केले नाही तर वेळ निघून गेलेली असेल. २५ ते ४० वर्षांत जग दुष्काळग्रस्त होईल. त्यामुळे माती संवर्धनाची चळवळ केवळ स्वसमाधानासाठी नाही तर उपाय शोधण्यासाठी आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितले. ...
मातीबाबत सातत्याने संशोधन होत आलेले आहे आणि आम्हाला माहिती मिळत आलेली आहे. विज्ञान म्हणते की, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन थोडे जास्त प्रमाणात असायला हवे. ...
Save Soil Movement : आज आम्ही ज्या मातीला पाहत आहोत तिच्या निर्मितीसाठी निसर्गाला लाखो वर्षे लागली. भूकंप, ज्वालामुखी स्फोट आणि अन्य नैसर्गिक घटनांनी खडकाचे तुकडे केले. ...