लोकमततर्फे आयोजित विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकमत वाचकां ...
सत्तारूढ व विरोधी पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. शत्रू नाहीत. अनेक राज्यात तर मारामाऱ्या होतात. येथे मात्र प्रत्येक जण सभागृहात आपली मते खंबीरपणे मांडून आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे बजावतात व सभागृह संपल्यावर आपले वैयक्तिक संबंध नीट राहिले पाहिजे याक ...
देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत असून सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे ...
वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते. ...
‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास चिंचवडमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती . ...