तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले. ...
बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे ...
शहरातील सर्वात रहदारीच्या पाटणी चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते व काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने ...
भाजपचे सुसंस्कृत आमदार राम कदम यांनी दही हंडीवेळी मुलीला मुलगा पसंत नसला तरीही तिला पळवून आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाविरोधात लोकमतने आपल्या वाचकांना व्यक्त होण्यास सांगितले होते. फेसबुकवर राम कदम यांच्याविरोधात वाचकांनी जाहीर निषेध करत जोरदार टीकाही ...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्य ...
जागतिक पातळीवरील आयटी इंडस्ट्रीजमध्ये कोल्हापूरची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. ...
मिरवणूक म्हटले की, पाहणाऱ्या भाविकांसाठी बाप्पाचे आकर्षक रूप आणि शिस्तबद्ध आणि तालबद्ध गगनभेदी आवाजात वाद्य वाजविणारे ढोलताशा पथक या दोन गोष्टी लक्ष वेधणाऱ्या असतात. त्यामुळे जसे भाविक तयारीला लागले आहेत तसे ढोलताशा पथकही या तयारीला लागले आहेत. ढोलता ...
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बोटा, घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यानंतर नाशिक च्या मेरी संस्थेच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. ...