‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेला शहरातील युवक अशोक मुन्ने याने आपल्या अपंगत्वावर मात करताना नवी उंची गाठली आहे. त्याची जीवनगाथा बघितल्यानंतर ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती येते. ...
लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन ११ फेब्रुवारीला होत आहे. आयोजनात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी हाय फायबर आणि हाय प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ चे सीईओ आकाश भोजवानी यांनी दिला आहे. ...
मॅरेथानबाबत आपण खूप वाचले आणि ऐकले असेल. पण मॅरेथॉनची सुरुवात कशी झाली याबाबत फार कमी माहित असेल. मॅरेथॉन दौड’ मागे दडलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी ते आधुनिक मॅरेथॉनची वाटचाल याची माहिती देणारा हा लेख... ...
‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...