Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News
लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. Read More
आपल्या कार्याचा कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता अव्याहतपणे समाजसेवा करत असलेले जीवरक्षक दिनकर कांबळे आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्य करत असलेले शांतिलाल गुलाबचंद मुथ्था यंदाच्या समाजसेवा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन् ...
नाट्यक्षेत्र हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी नाटकांच्या माध्यमातून प्रबोधन आणि सामाजिक संदेश देण्याचे कामही होत असते. जिद्द, चिकाटीच्या जोरावर झेप घेणाऱ्या मुलीची गोष्ट 'अनन्या' या नाटकातून दाखवण्यात आलीय. ही अनन्या अत्यंत ताकदीने साकारणारी संवेदशनील अ ...
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा वर्षापूर्वीच थेट साहेबाच्या देशात मराठी झेंडा रोवणारं लंडन महाराष्ट्र मंडळ हे जगाच्या पाठीवरचं महाराष्ट्राबाहेरचं पहिलं महाराष्ट्र मंडळ. ...
दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि सतत युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर आली. ...
आता आकांक्षाला वेध लागलेत ते ‘ग्रॅण्डमास्टर’ बनण्याचे. २०१७ मध्ये तिने उझबेकिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदके आपल्या नावावर जमा केली आहेत. तिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचे जेतेपदह ...
मराठी नाट्यसृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शकांचा वारसा समर्थपणे चालवणारे तरुण-तडफदार दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही तीन नाटकं एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्र ...
‘लोकमत’ समूह आयोजित व यूपीएल पुरस्कृत पाचव्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा सोहळा वरळीच्या एनएससीआयमध्ये मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत होत आहे. ...