Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News
लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. Read More
धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डीटीपीएलची स्थापना २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर १९९९-२००० मध्ये झाली. कंपनीचे औरंगाबाद, दिल्ली, पुणे आणि चेन्नई येथे उत्पादन युनिट्स असून त्यामधील कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजारहून अधिक आहे. २०१७ मध्ये डीटीपीएलन ...
जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला होता तेव्हा त्यांना संचालक हे पद भूषवण्यासाठी दिले होते. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय संघापुढील जवळपास सर्व अडचणींवर मात केली. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियु ...
आपल्या कार्याचा कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता अव्याहतपणे समाजसेवा करत असलेले जीवरक्षक दिनकर कांबळे आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्य करत असलेले शांतिलाल गुलाबचंद मुथ्था यंदाच्या समाजसेवा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन् ...
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा वर्षापूर्वीच थेट साहेबाच्या देशात मराठी झेंडा रोवणारं लंडन महाराष्ट्र मंडळ हे जगाच्या पाठीवरचं महाराष्ट्राबाहेरचं पहिलं महाराष्ट्र मंडळ. ...
आता आकांक्षाला वेध लागलेत ते ‘ग्रॅण्डमास्टर’ बनण्याचे. २०१७ मध्ये तिने उझबेकिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदके आपल्या नावावर जमा केली आहेत. तिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचे जेतेपदह ...