लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News
लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. Read More
मराठी नाट्यसृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शकांचा वारसा समर्थपणे चालवणारे तरुण-तडफदार दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही तीन नाटकं एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्र ...
‘लोकमत’ समूह आयोजित व यूपीएल पुरस्कृत पाचव्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा सोहळा वरळीच्या एनएससीआयमध्ये मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत होत आहे. ...
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराच्या या वर्षीच्या पाचव्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या १५ नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. ...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात यावेळी इतिहास घडणार आहे. आजवर शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपाशी अटीतटीचा सामना करणारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत. ...
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या विविध १४ कॅटेगिरीतून विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाची घोषणा झाली असून, त्यात राजकारण, साहित्य, कला, नाट्य, वैद्यकीय, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे या वर्षीही ज्युरींच्या बैठक ...
विविध दुर्धर आजारात रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवनाची नवी संधी देणाऱ्या या आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्याची संधी आपल्याला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून मिळत आहे. ...