Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News
लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. Read More
मुंबई - केवळ वारसाहक्काने आपल्याकडे आलेली राजकीय गादी सांभाळण्यात धन्यता न मानता राजकारणाच्या पटलावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूनम महाजन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. ...