लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८, मराठी बातम्या

Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News

लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो.
Read More
LMOTY 2018: नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडणारे डॉ. अभिनव देशमुख ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी - Marathi News | LMOTY 2018: Dr odds with the Naxal movement. Abhinav Deshmukh Manekshaw of 'Lokmat Maharashtrian of the Year' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडणारे डॉ. अभिनव देशमुख ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी

दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि सतत युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर आली. ...

'चौसष्ट घरांची राणी' आकांक्षाला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान - Marathi News | 'Queen of the Fourth House' to be honored with 'Lokmat Maharashtran of the Year' award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चौसष्ट घरांची राणी' आकांक्षाला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

आता आकांक्षाला वेध लागलेत ते ‘ग्रॅण्डमास्टर’ बनण्याचे. २०१७ मध्ये तिने उझबेकिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदके आपल्या नावावर जमा केली आहेत. तिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचे जेतेपदह ...

LMOTY 2018 : दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना नाट्यक्षेत्रातील प्रयोगशीलतेसाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान - Marathi News | LMOTY 2018: Director Chandrakant Kulkarni honored with 'Lokmat Maharashtran of the Year' award for theater | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018 : दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना नाट्यक्षेत्रातील प्रयोगशीलतेसाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान

मराठी नाट्यसृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शकांचा वारसा समर्थपणे चालवणारे तरुण-तडफदार दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही तीन नाटकं एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्र ...

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2018- ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चा आज महासोहळा - Marathi News | Lokmat Maharashtrian Awards 2018- 'Lokmat Maharashtrian Of The Year' today's ambit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2018- ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चा आज महासोहळा

‘लोकमत’ समूह आयोजित व यूपीएल पुरस्कृत पाचव्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा सोहळा वरळीच्या एनएससीआयमध्ये मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत होत आहे. ...

१५ ज्युरींनी निवडले ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’! - Marathi News | 'Maharashtrian of the year' selected by 15 jury! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ ज्युरींनी निवडले ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’!

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराच्या या वर्षीच्या पाचव्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या १५ नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. ...

जाहीर मुलाखतीत रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-खासदार संजय राऊतांचा सामना - Marathi News | Sanjay Raut will Interview of Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहीर मुलाखतीत रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-खासदार संजय राऊतांचा सामना

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात यावेळी इतिहास घडणार आहे. आजवर शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपाशी अटीतटीचा सामना करणारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत. ...

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या तज्ज्ञ ज्युरी मंडळाची घोषणा - Marathi News | The announcement of the Expert Jury Board of 'Lokmat Maharashtrian of the Year' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या तज्ज्ञ ज्युरी मंडळाची घोषणा

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या विविध १४ कॅटेगिरीतून विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाची घोषणा झाली असून, त्यात राजकारण, साहित्य, कला, नाट्य, वैद्यकीय, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे या वर्षीही ज्युरींच्या बैठक ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर, नाट्यकलावंतांचा अनोखा सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian of the year award 2018 for Marathi Drama female category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर, नाट्यकलावंतांचा अनोखा सन्मान

नाट्यक्षेत्र (स्त्री) या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत. ...