लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८, मराठी बातम्या

Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News

लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो.
Read More
LMOTY 2018:विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमकच – रवी शास्त्री - Marathi News | LMOTY 2018: Virat Kohli and I am both aggressive - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LMOTY 2018:विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमकच – रवी शास्त्री

धोनी आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असं फक्त प्रसारमाध्यमांना वाटतं. पण त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. ते दोघे एकमेकांचा सल्ला घेतात आणि ते चांगले मित्रही आहेत. ...

LMOTY 2018: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'चे मानकरी - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 administration Category Winner G Shreekanth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'चे मानकरी

दिमाखदार सोहळ्यात श्रीकांत यांचा सन्मान ...

LMOTY 2018: राहुल धूत यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Business Category Winner Rahul Dhoot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: राहुल धूत यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं सन्मान

धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डीटीपीएलची स्थापना २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर १९९९-२००० मध्ये झाली. कंपनीचे औरंगाबाद, दिल्ली, पुणे आणि चेन्नई येथे उत्पादन युनिट्स असून त्यामधील कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजारहून अधिक आहे. २०१७ मध्ये डीटीपीएलन ...

LMOTY 2018: रवी शास्त्री ठरले 'महाराष्ट्राचा अभिमान'; 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळ्यात सन्मान  - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Special Award To Indian Cricket Team Head Coach Ravi Shastri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: रवी शास्त्री ठरले 'महाराष्ट्राचा अभिमान'; 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळ्यात सन्मान 

जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला होता तेव्हा त्यांना संचालक हे पद भूषवण्यासाठी दिले होते. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय संघापुढील जवळपास सर्व अडचणींवर मात केली. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियु ...

LMOTY  2018 : समाजसेवेचा वसा घेणाऱ्या दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Social Service Category Winner Dinkar Kamble & Shantilal Mutha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY  2018 : समाजसेवेचा वसा घेणाऱ्या दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

आपल्या कार्याचा कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता अव्याहतपणे समाजसेवा करत असलेले जीवरक्षक दिनकर कांबळे आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्य करत असलेले शांतिलाल गुलाबचंद मुथ्था यंदाच्या समाजसेवा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन् ...

LMOTY 2018 : 'अनन्या' नाटकासाठी ऋतुजा बागवेला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान - Marathi News | LokmatLokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Drama Category Winner Rutuja bagve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018 : 'अनन्या' नाटकासाठी ऋतुजा बागवेला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

नाट्यक्षेत्र हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी नाटकांच्या माध्यमातून प्रबोधन आणि सामाजिक संदेश देण्याचे कामही होत असते. जिद्द, चिकाटीच्या जोरावर झेप घेणाऱ्या मुलीची गोष्ट 'अनन्या' या नाटकातून दाखवण्यात आलीय. ही अनन्या अत्यंत ताकदीने साकारणारी संवेदशनील अ ...

LMOTY 2018: 'सो-कूल' सोनाली, सुमित्रा भावे ठरल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर'च्या मानकरी - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Entertainment Category Winner Sonali Kulkarni and Sumitra Bhave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: 'सो-कूल' सोनाली, सुमित्रा भावे ठरल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर'च्या मानकरी

दिमाखदार सोहळ्यात सोनाली, सुमित्रा भावे यांचा सन्मान ...

लंडन महाराष्ट्र मंडळ ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 GLOBAL TORCH BEARER Category Winner London Maharashtra Mandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडन महाराष्ट्र मंडळ ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा वर्षापूर्वीच थेट साहेबाच्या देशात मराठी झेंडा रोवणारं लंडन महाराष्ट्र मंडळ हे जगाच्या पाठीवरचं महाराष्ट्राबाहेरचं पहिलं महाराष्ट्र मंडळ. ...