‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वातील नावनोंदणीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी उद्या, शनिवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होण ...
‘आरोग्यम् धनसंपदा’ अर्थात आरोग्य तंदुरुस्त असेल तर आपण कितीही धन कमावू शकतो. स्वप्नांचे इमले सत्यातही उतरवू शकतो. हाच धागा पकडून ‘लोकमत’ समूहाने राज्यात सुरू केलेल्या ‘धावा आरोग्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात ...