‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले. ...
राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो कोल्हापूरकरासह राज्यातील हजारो धावपटू सहभागी झाले आहेत.सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोलीस ग्राउंड, अलंकार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास सहभागी स्पर्धकांन ...
दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत. ...
संपूर्ण कोल्हापूरला वेध लागलेली ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. १८) या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर, धावपटू, खेळाडू धावणार आहेत. ...
लोकमत ‘ महामॅरेथॉन ’ ची घोषणा झाल्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरातील धावपटूंमध्ये सहभागी होण्यासाठी आतुरता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नावनोंदणीसह उदंड प्रतिसाद लाभत आहे. ...