‘रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन र्जनलिझम’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला, संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा आणि मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडणारा दिवाळी अंक Read More
अफगाणच्या वाळवंटात हजारो वर्षं छेडल्या जाणाऱ्या त्या स्वरांनी त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते, जे आम्हाला प्रत्यक्ष ऐकायचे होते, त्यांच्याच भूमीत जाऊन. तिथे जाता आले नाही; पण अफगाणी संगीताची जिवंत कहाणी मात्र डोळ्यांसमोरून सरसरत गेली... ...
"'लोकमत दीपोत्सव’ची मला दरवर्षी उत्सुकता असते. यावर्षीचाही अंक तेवढाच दर्जेदार आणि कलात्मक आहे", अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज ‘लोकमत दीपोत्सव’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ...
सुतरकंदी गावात एकदम शांतता, सन्नाटा. एका बाईशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तिनंच विचारलं, ‘आसमे? बांगालीर?’ - मी म्हटलं, ‘नाही ! मी आसामी नाही, बंगालीही नाही!’ पुढं काही बोलणार तेवढ्यात तीच हसून म्हणाली.. जाऊ द्या, नाहीच कळणार तुम्हाला.. ...
काही वर्षांपूर्वी जिथे रक्तमांसाचा चिखल झाला होता, त्याच नक्षली जंगलातलं वर्तमान आता बदलू घातलंय. नक्षली भागातली ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ प्रशासकीय अधिकारी हक्कानं मागून घेताहेत, आदिवासींना धमकावणारे पोलीस त्यांच्यासोबतच काम करू लागलेत, माणसांना घाबर ...