राजस्थानच्या इंग्रजी माध्यमातील अाठव्या इयत्तेच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तिकेत लाेकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दहशतवादाचे जनक असा अारेपार्ह उल्लेख केल्याबद्दल शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनितर्फे शाहिरीतून निषेध करण्यात आला. ...
राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे. ...