अद्याप शिंदे-पवार गट आणि मविआच्या तीन पक्षांच्या यादीची प्रतिक्षा आहे. जागावाटपावरून या सर्व पक्षांची यादी रखडली आहे. त्यात मविआला प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जखडून ठेवले असल्याने या यादीलाही विलंब होत आहे. ...
खरे तर, भाजपने यापूर्वीच्या दोन निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत आणि आता तिसरी निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात आहे. मात्र विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी चेहरा देण्यात आलेला नाही. ...
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्षांनी केली आहे. भाजपने आज दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात ७२ जणांची नावे आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ...