लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांना संजय घाटगे गटाचा पाठिंबा, व्हनाळीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय - Marathi News | Sanjay Ghatge group supports Congress candidate Shahu Maharaj in Kolhapur Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांना संजय घाटगे गटाचा पाठिंबा, व्हनाळीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

'शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्क्याने विजय करण्याचा निर्धार'  ...

लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर - Marathi News | Narayan Rane should not have been appointed to the Rajya Sabha just to give a chance to the Lok Sabha says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत ...

मुख्यमंत्र्यांचा फोन आला, माझी उमेदवारी निश्चित; संजय मंडलिक यांना विश्वास  - Marathi News | I got a call from the Chief Minister, my candidature is confirmed; Trust Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांचा फोन आला, माझी उमेदवारी निश्चित; संजय मंडलिक यांना विश्वास 

मुश्रीफ, धनंजय महाडिक यांची घेतली भेट ...

Kolhapur: ‘हातकणंगले’साठी शौमिका महाडिक चर्चेत, धैर्यशील मानेंनी उमेदवारीबद्दल व्यक्त केला विश्वास - Marathi News | Shoumika Mahadik's name is in discussion in Hatkanangle Lok Sabha Constituency, Dhairyasheel Mane expressed confidence about the candidature | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘हातकणंगले’साठी शौमिका महाडिक चर्चेत, धैर्यशील मानेंनी उमेदवारीबद्दल व्यक्त केला विश्वास

या मतदारसंघातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत आणि सर्वेक्षणांबाबत भाजपने अभ्यास करून कोल्हापूरची राहू दे परंतु हातकणंगलेची जागा द्या असा आग्रह धरला ...

Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा - Marathi News | shiv sena Thackeray group will announce candidates for Lok Sabha today, 15 leaders will get a chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

Uddhav Thackeray : या यादीत कोणत्या नेत्यांना संधी मिळणार कोणत्या नेत्यांना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनही आज उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा आहे.  ...

Loksabha Election: नाराजांची समजूत काढू, पुण्यात यश मिळवू; बाळासाहेब थाेरातांचा विश्वास - Marathi News | Loksabha Election: We will understand the disgruntled, we will achieve success in Pune; Balasaheb Therat's faith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाराजांची समजूत काढू, पुण्यात यश मिळवू; बाळासाहेब थाेरातांचा विश्वास

पुण्यात नव्या दमाचा गडी असून, आम्हाला यशाची खात्री आहे, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्यक्त केला... ...

बारामतीत अपक्ष निवडणुक लढविणारच, माघार नाही; विजय शिवतारे लोकसभा लढवण्यावर ठाम - Marathi News | Will contest independent election in Baramati no retreat Vijay Shivtare adamant on contesting Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अपक्ष निवडणुक लढविणारच, माघार नाही; विजय शिवतारे लोकसभा लढवण्यावर ठाम

खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले असून बारामतीत तिरंगी लढत होणार ...

पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र - Marathi News | Political leaders in Pune Ravindra Dhangekar Medha Kulkarni Rupali Chakankar together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र

तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा, अशी प्रतिक्रिया दिली ...