लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
'आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय हा..'; लोकसभा निवडणूक निकालानंतर दिग्दर्शकाची सूचक पोस्ट - Marathi News | loksabha election 2024 result kshitij patwardhan said winner is democracy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय हा..'; लोकसभा निवडणूक निकालानंतर दिग्दर्शकाची सूचक पोस्ट

आज लोकसभा निवडणूकीचा निकाल समोर येतोय. या निकालानंतर मराठी सिनेमांमधील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने खास पोस्ट लिहिली आहे (kshitij patwardhan, loksabha election) ...

निवडणूक निकालापूर्वी हेमा मालिनी यांनी मथुरेतील राधा रमण मंदिरात केली पूजा - Marathi News | BJP MP and candidate from UP's Mathura hema malini prayers at radha raman temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणूक निकालापूर्वी हेमा मालिनी यांनी मथुरेतील राधा रमण मंदिरात केली पूजा

मथुरेतून बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी निवडणूक लढवली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Will get MP today, strong preparation for oath taking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू

Lok Sabha Election Result 2024 : ५४३ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यासाठी नवीन संसद भवन सज्ज ...

खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी - Marathi News | Rushing begins in Delhi to welcome MPs, Loksabha Secretariat is making vigorous preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी

Lok Sabha Election 2024 :मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग सर्वात प्रथम निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. ...

भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा - Marathi News | Vidya Balan husband siddharth roy kapoor Sets Biopic on India's First Chief Election Commissioner Sukumar Sen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा

भारतातील पहिल्या निवडणुक आयुक्तांवरील बायोपिकची घोषणा. रॉय कपूर फिल्मसने केली घोषणा (sukumar sen) ...

पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..." - Marathi News | Power share shines power grid government owns 51 percent 13 Experts Said Buy Prices Will Rise lok sabha 2024 exit polls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."

Power Grid Share: एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यानंतर शेअर बाजारातही जोरदार तेजी दिसून आली. या सरकारी कंपनीच्या शेअरनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी - Marathi News | BJP led NDA gets majority in exit poll lok sabha 2024 investors jump Adani shares surge know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Adani Group Stock: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज बंपर तेजी पाहायला मिळाली. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. अशातच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही सोमवारी तेजी दिसून आली. ...

PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट - Marathi News | PM Modi PSU Stocks Some rise 10 percent others set records Shares rocketed as PM Modi said hal lic sbi adani stocks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट

PM Narendra Modi PSU Stocks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात अनेकदा एचएएल आणि एलआयसीसारख्या पीएसयू शेअर्सचा उल्लेख दिसून येतो आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी या शेअर्ससोबतच इतर पीएसयू स्टॉक्समध्येही तेजी दिसून येत आहे. ...