लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना जारी केला व्हिप; उद्या लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश... - Marathi News | Congress Whip: Congress issues whip to all its MPs; Tomorrow is important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना जारी केला व्हिप; उद्या लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश...

26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. ...

"सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि ‘इंडिया’ला खिंडीत गाठलं - Marathi News | "Sushil Kumar Shinde, Meira Kumar and now..", Chirag Paswan hits Rahul Gandhi and 'India' at the pass. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधींना खिंडीत गाठलं

Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. ...

ओम बिर्ला की के. सुरेश? लोकसभा अध्यक्षपदाच्या लढतीत कोण आघाडीवर, असा बदलू शकतो नंबर गेम  - Marathi News | Lok Sabha Speaker Election 2024: Om Birla Vs.K. Suresh? The number game can change as to who is leading in the Lok Sabha Speaker's race  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओम बिर्ला की के. सुरेश? लोकसभा अध्यक्षपदाच्या लढतीत असा बदलू शकतो नंबर गेम 

Lok Sabha Speaker Election 2024: ओम बिर्ला (Om Birla) आणि के. सुरेश (K. Suresh) यांच्यात होत असलेल्या लोकसभा अध्यक्षपदाच्या लढतीत कुणाचं पारडं जड आहे आणि लोकसभेतील आकडे कुणाच्या बाजूने आहेत. याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

"काही शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद - Marathi News | Sharad Pawar reaction after Nilesh Lanka took oath in English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद

Lok Sabha Session 2024 : लोकसभेत खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे. ...

राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण? - Marathi News | 36 out of 48 MP in the Maharashtra took oath in Marathi; other 12 MP takes Oath Hindi, English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली.  ...

लोकसभा अध्यक्ष बिनविरोध करण्याचा BJP चा प्रयत्न फसला; इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांना उमेदवारी - Marathi News | K Suresh from opposition has filed his candidature for the post of Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्ष बिनविरोध करण्याचा BJP चा प्रयत्न फसला; इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांना उमेदवारी

K. Suresh : लोकसभा अध्यक्षपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले... - Marathi News | MP Nilesh Lanke takes oath in Parliament as Lok Sabha Member in English, target to Sujay Vikhe Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले...

लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्य म्हणून शपथ दिली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली.  ...

"...तरच सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राहुल गांधींची मागणी - Marathi News | "...then give full support to the government"; Rahul Gandhi's demand from the post of President of Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तरच सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राहुल गांधींची मागणी

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ...