Lok Sabha Latest News FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
Lok Sabha Speaker : 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. ...
विद्यमान सरकारमध्ये अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने भाजपला हे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे. ...
राणांच्या घरात अंतर्गत कलह आहे ...
साताऱ्यातील पराभवाचे चिंतन सुरू ...
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय. ...
Sanjay Raut News: एनडीएचे सरकार टेकूवर असून, राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...
Lok Sabha Speaker : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. ...