Lok Sabha Latest News FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ...
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचं पुढे येत आहे. मात्र अद्याप त्यावर अधिकृत घोषणा नाही. ...
ओडिशा विधानसभेतील पराभवानंतर बीजेडीने आता संसदेतही भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीजेडीचे राज्यसभेत ९ खासदार आहेत. ...
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सत्ताधारी भाजपा हे पद स्वत:कडे ठेवणार आहे तर उपाध्यक्षपद मित्रपक्षाला देण्याची शक्यता आहे. ...
सर्वांना सोबत घेणार : पंतप्रधान मोदी ...
मंगळवारपासून आणीबाणीची पन्नाशी सुरू होत आहे. ...
लोकसभेत राज्यघटनेच्या प्रती घेऊन हजर, खासदारांना शपथ ...
सध्या भाजप खासदार भर्त्रहरी मेहताब 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष आहेत. ...