लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती - Marathi News | debt of the country will go up to 185 lakh crore central government gave the information in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती

कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे.  ...

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी  - Marathi News | rahul gandhi said in lok sabha that six people created the chakravyuh and trapped the nation in it like abhimanyu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते ...

नोकऱ्यांची कमी नाही, १९ लाख रोजगार संधी; मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा - Marathi News | no shortage of jobs 19 lakh employment opportunities claims mansukh mandaviya in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यांची कमी नाही, १९ लाख रोजगार संधी; मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सुरू केल्या असून आता बेरोजगारीचा दर ३.२ टक्क्यांवर आला आहे. ...

राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | rahul gandhi and rajnath singh clashes in lok sabha over agneepath scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे. ...

खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका - Marathi News | Bombay High Court has now issued summons against MP Ravindra Waikar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावले आहे. ...

"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन? - Marathi News | budget 2024 lok sabha Rahul gandhi says The finance minister is smiling Nirmala Sitharaman laughed at which statement of Rahul Gandhi in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम." ...

VIDEO: राहुल गांधींकडून आदिवासी, दलित, ओबीसीचा उल्लेख; अर्थमंत्र्यांनी कपाळावर हात मारला! - Marathi News | Rahul Gandhi comment on Halwa ceremony then Nirmala Sitharaman put her hands on her forehead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: राहुल गांधींकडून आदिवासी, दलित, ओबीसीचा उल्लेख; अर्थमंत्र्यांनी कपाळावर हात मारला!

लोकसभेत अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे अर्थमंत्र्यांनी डोक्यावर हात मारला. ...

"21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात"; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | The 21st century has created a new labyrinth, which Modi walks on his chest Rahul Gandhi's attack in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात"; राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले, दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. आपण अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय केले? यामुळे एका तरुणाला रोजगार मिळणार नाही. ...