लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच; विनय सहस्त्रबुद्धे यांनीही केला दावा - Marathi News | Thane Lok Sabha Constituency belongs to BJP Vinay Sahastrabuddhe also claimed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच; विनय सहस्त्रबुद्धे यांनीही केला दावा

एकेकाळी ठाणे आणि कल्याण हे लोकसभा मतदारसंघ एकसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघाचेच भाग होते. ...

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी कायम; वज्रमूठ घट्टचा निर्धार...  - Marathi News | Mahavikas Aghadi prepares hard for Satara Lok Sabha Elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी कायम; वज्रमूठ घट्टचा निर्धार... 

तालुकानिहाय दौरे होणार ...

प्रदेशाध्यक्ष म्हटले..कामाला लागा; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सातारा, माढ्यावर दावा - Marathi News | NCP Ajit Pawar faction claims Satara, Madha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रदेशाध्यक्ष म्हटले..कामाला लागा; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सातारा, माढ्यावर दावा

कोणाला उमेदवारी मिळणार.. कार्यकर्त्यांसह जिल्हावासियांनाही लागली उत्सुकता ...

साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी  - Marathi News | Srinivas Patil, Balasaheb Patil left for Mumbai by helicopter as soon as the meeting of Mahavikas Aghadi in Satara was over, the candidate of Satara will be soon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी 

महाविकास आघाडीची बैठक संपताच श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील मुंबईला रवाना, साताऱ्याचा उमेदवार लवकरच ठरणार  ...

योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती - Marathi News | The seats and candidates will be announced at the right time, informed Prishviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती

लोकसभेची निवडणूक 'या' चार मुद्यांवर लढणार, विजयाची खात्री नसल्याने फोडाफोडीचे राजकारण ...

मावळसाठी संजोग वाघेरे, उरणसाठी मनोहर भोईरच; जनसंवाद मेळाव्यात ठाकरे यांची घोषणा - Marathi News | Sanjog Waghere for Maval, Manohar Bhoira for Uran; Thackeray's announcement in public meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मावळसाठी संजोग वाघेरे, उरणसाठी मनोहर भोईरच; जनसंवाद मेळाव्यात ठाकरे यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी रात्री उशिरा जनसंवाद यात्रा झाली. द्रोणागिरी नोडमधील शांतेश्वरी मैदानावर आयोजित मैदानावरील सभेत त्यांनी ही घोषणा केली.  ...

शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार - Marathi News | Sambhaji Raj withdrawal from Lok Sabha elections; It was made clear that Shahu Chhatrapati should be sent to Delhi, all others are subordinate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

मी बोलायला सुरूवात केली तर घोटाळा होईल असा शब्दात यावेळी संभाजीराजेंनी विरोधकांना इशारा दिला ...

साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड - Marathi News | Yugendra Pawar has started campaigning for Supriya Sule in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. ...