लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर जात आहेत. ...
आम्हाला चार-पाच जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीत बुधवारी जागावाटपाचे आकडे निश्चित झाले नाहीत. अमित शाह आणि आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. आम्ही लवकरच दिल्लीला जाणार असून, तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘लोक ...
जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. ...
आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे. ...