लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला - Marathi News | Even before becoming a candidate the Mahavikas Aghadi campaigned together in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उमेदवार ठरण्यापूर्वीच साताऱ्यात महाविकास आघाडी एकत्रित प्रचाराला

राष्ट्रवादी भवनमध्ये निर्णय : २६ पासून पदाधिकारी विधानसभा  मतदारसंघनिहाय दौऱ्यावर  ...

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज - Marathi News | Strategy of Manoj Jarange Patal's supporters in the background of Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज

प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत... ...

हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to Congress in Himachal 6 rebels and 3 independent MLAs join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...

Kolhapur Politics: संजय मंडलिक मुंबईत तळ ठोकून, माने मतदारसंघात; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Leaders and activists are upset as Mahayuti's Kolhapur and Hatkanangle Lok Sabha candidates are not announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: संजय मंडलिक मुंबईत तळ ठोकून, माने मतदारसंघात; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे ... ...

कारण राजकारण: पुण्याच्या आखाड्यात तीन माजी नगरसेवक; लाेकसभा निवडणुकीत रंगत - Marathi News | karan rajkaran Three former corporators in Pune Akhara; Colors in Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारण राजकारण: पुण्याच्या आखाड्यात तीन माजी नगरसेवक; लाेकसभा निवडणुकीत रंगत

भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले असून, वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे... ...

Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत - Marathi News | Udayanraje Bhosle in Delhi to get candidature for Lok Sabha, While MP Srinivas Patil and MLA Makarand Patil started campaigning in the constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत

खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू ...

भाजपची रणनीती म्हणजे झुकला नाही तर जेलमध्ये : डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | BJP's strategy is not to bend but to catch: Dr. Amol fox | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची रणनीती म्हणजे झुकला नाही तर जेलमध्ये : डॉ. अमोल कोल्हे

आगामी काळात भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.... ...

सांगली लोकसभा विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढणार?, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव - Marathi News | Sangli Lok Sabha Vishal Patil to contest on Congress symbol? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढणार?, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीची प्रतिक्षा.. ...