लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
महायुतीच्या सुनेत्रा पवार, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची प्रचारादरम्यान अचानक भेट - Marathi News | Sunetra Pawar of Mahayuti Rabindra Dhangekar of Mahavikas Aghadi during the campaign meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या सुनेत्रा पवार, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची प्रचारादरम्यान अचानक भेट

प्रचारादरम्यान झालेल्या या भेटीवेळी दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या ...

आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | No holiday for those who oppose reservation; Manoj Jarange Patal's warning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही, मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा - जरांगे पाटील ...

मतदान टाळणारे मतदार कुठे राहतात?; देशातील ते २६६ मतदारसंघ - Marathi News | Where Do Absentee Voters Live?; It is 266 constituencies in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान टाळणारे मतदार कुठे राहतात?; देशातील ते २६६ मतदारसंघ

कमी मतदान झालेल्या २६६ मतदारसंघांची यावेळी निवडणूक आयाेगाने ओळख पटविली असून त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे ...

LokSabha 2024: मोहिते-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचं माढ्याचं गणित; शरद पवार कोणती खेळी खेळणार - Marathi News | Dhairyasheel Mohite-Patil and Sanjeev Raje from Mahavikas Aghadi in Madha Constituency, Who will Sharad Pawar nominate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha 2024: मोहिते-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचं माढ्याचं गणित; शरद पवार कोणती खेळी खेळणार

माढ्याचा उमेदवार लवकरच निश्चित होणार ...

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां? - Marathi News | Kissa Kursi ka: Yahan kabhi meri sabha hui thi kyan? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते... ...

एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या; अजितराव घोरपडेंनी संजय राऊतांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | Give each one a candidate, then come to the discussion; Ajitrao Ghorpade clearly told Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या; अजितराव घोरपडेंनी संजय राऊतांना स्पष्टच सांगितलं

तुम्हीही फसविणार नाही ना? ...

Kolhapur Lok Sabha Constituency: महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन  - Marathi News | Campaign planning for the Kolhapur Lok Sabha in a meeting of the major leaders of the Mahayuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Lok Sabha Constituency: महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन 

कोल्हापूर : महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक येथील एका हॉटेलवर आज, शनिवारी दुपारी झाली. सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी ... ...

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय? - Marathi News | A big decision of the Vanchit Bahujan Aghadi! Mangaldas Bandal's candidature of Shirur canceled, what is the reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली... ...