Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...
केंद्र सरकार वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणार आहे. याबाबत आता एक विधेयक आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
आजकाल येथे महाभारताच्या कथांचा उल्लेख अधिक वाढला आहे. ...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’ ...
मागील पाच वर्षात अनेक भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. याबाबतची माहिती काल मंत्र्यांनी राज्यसभेत दिली. ...
वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. ...
Priyanka Chaturvedi : अश्विनी वैष्णव यांना आत्मपरीक्षण करावं लागेल आणि देशाला उत्तर द्यावं लागेल, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितलं. ...
जात आणि वैधता प्रमाणपत्रांसंदर्भातील याचिकेत उच्च न्यायालयाची नोटीस ...