लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार - Marathi News | A propaganda song is being prepared on the Ram temple; In 2024 Lok Sabha elections, BJP will surround all opposition parties on this issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार

या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. ...

वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका - Marathi News | uddhav thackeray reaction on Inclusion of the vba in mva and the controversy over seat sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या कोणत्या १२ जागा लढवण्यासाठी आग्रही? वाचा संपूर्ण यादी  - Marathi News | NCP Sharad Pawar group insists on contesting 12 Lok Sabha seats Read the full list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या कोणत्या १२ जागा लढवण्यासाठी आग्रही? वाचा संपूर्ण यादी 

पक्षाची जिथे ताकद आहे अशा जवळपास १२ जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याला मिळाव्यात यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जात असल्याचे समजते. ...

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का? - Marathi News | Congress's formula in seat allocation for MVA in Maharashtra Loksabha Seats; Will the Uddhav Thackeray- Sharad Pawar group agree? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ...

सत्ताधारी-विरोधकांमध्ये लोकसभेसाठी रस्सीखेच; तर्क-वितर्कांना उधाण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह  - Marathi News | Incumbent opposition leader for lok sabha election excitement of arguments enthusiasm among activists in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधारी विरोधकांमध्ये लोकसभेसाठी रस्सीखेच; तर्क-वितर्कांना उधाण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह 

लोकसभा निवडणुका २०२४ अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. ...

लोकांची पहिली पसंती भाजपला; लोकसभा निवडणुकीबाबत PM मोदींचा मोठा दावा, म्हणाले... - Marathi News | People's first choice is BJP; PM Modi's big claim about Lok Sabha elections, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांची पहिली पसंती भाजपला; लोकसभा निवडणुकीबाबत PM मोदींचा मोठा दावा, म्हणाले...

'मी नेहमी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम केले.' ...

लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार - Marathi News | BJP to announce candidate before Lok Sabha code of conduct; BSP will also be shocked in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार

केंद्रीय नेत्यांकडून सूचना येताच भाजपाने प्रत्येक मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. ...

पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं! - Marathi News | Karnatak CM siddaramaiah propose rahul gandhi name for pm candidate amid precident mallikarjun kharge buzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं!

गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...