आढावा बैठकीत ५ मार्च रोजी गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड या सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. ...
महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न कायम असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही राज्यातील उमेदवारांची यादी तयार करताना अडचणी येत आहेत. अमित शाह ५ व ६ मार्चला होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप कोणत्या जागा लढवणार याचे स्पष्ट संकेत नेत्यांना देतील असे मानले जाते. ...
केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल आणि इतर काही राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे जिथे ते युती करण्यात सक्षम आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, रा ...