शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळे शिरूरमध्ये माझा विजय- खा. अमोल कोल्हे

मुंबई : मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

राष्ट्रीय : 'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला

राष्ट्रीय : 'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!

मुंबई : पालिकेचे कर्मचारी अजूनही निवडणुकीच्या ड्युटीवर; कारवाईची शक्यता, कामावर परिणाम

राष्ट्रीय : लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामातील पालिका कर्मचारी अजून परतलेच नाहीत

राष्ट्रीय : आरक्षण, ४०० पार, ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचं टेन्शन वाढवणार

संपादकीय : विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा!