Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Solapur News: देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या क ...
West Bengal Loksabha Election 2024: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यात कृष्णनगर मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात महुआ मोईत्रा यांना तृणमूल काँग्रेसनं पुन्हा उमेदवार ...
Varanasi Lok Sabha Election 2024: २०१९ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकले होते. तर काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. ...