लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
बहुमताने विजय, हेच विरोधकांना ठोस प्रत्युत्तर - श्रीपाद नाईक - Marathi News | Majority victory is a solid reply to the opposition - Shripad Naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बहुमताने विजय, हेच विरोधकांना ठोस प्रत्युत्तर - श्रीपाद नाईक

Lok Sabha Elections 2024: श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला. ...

पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग... - Marathi News | How to Earn 4 Crores from 13 Lakhs in Five Years; Tejashwi Surya told the way to invest, net worth Increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग...

BJP Tejasvi Surya Net Worth Rise : सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. ...

"दहशतवाद्यांना आता घरात घुसून मारलं जातं", PM नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | NDA Govt Strong, Strikes Terrorists Inside Their Homes : PM Narendra Modi Addresses public rally in Uttarakhand's Rishikesh, Lok Sabha Election 2024  | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :"दहशतवाद्यांना आता घरात घुसून मारलं जातं", PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकले नाही, असे नरेंद्र  मोदी म्हणाले.  ...

"मला मत दिलं तर मी चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन"; भाजपाच्या आश्वासनावर काँग्रेसचा टोला - Marathi News | lok sabha election rajasthan jodhpur congress candidate Karan Singh Uchiyarda golden ladder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला मत दिलं तर मी चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन"; भाजपाच्या आश्वासनावर काँग्रेसचा टोला

Congress Karan Singh Uchiyarda And BJP : जोधपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपाच्या एका विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ...

आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक - Marathi News | Lok Sabha Election 2024 - BJP leader Rajnath Singh criticizes Congress while reminiscing about Emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक

Loksabha Election 2024: देशातील लोकशाही धोक्यात आहे असा आरोप करणाऱ्या विरोधकांना राजनाथ सिंह यांनी आणीबाणीतील आठवण सांगितलं, जेलमध्ये असताना आईचं निधन झालं, तिच्या अंत्यविधीलाही पेरोल दिला नव्हता असं त्यांनी म्हटलं.  ...

"...तर पाकिस्तानला सहकार्य करण्यास भारत तयार", संरक्षणमंत्र्यांनी शेजारील देशांना ठणकावले  - Marathi News | lok sabha elections 2024 defence minister rajnath singh warning to china pakistan pok ladakh arunachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर पाकिस्तानला सहकार्य करण्यास भारत तयार", संरक्षणमंत्र्यांनी शेजारील देशांना ठणकावले 

भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे. ...

भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना - Marathi News | BJP instructs Ajit Pawar to nominate chhagan Bhujbal from Nashik lok sabha seat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

Nashik Lok Sabha: छगन भुजबळ यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीतही हस्तक्षेप केला जातो का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

घरातील वादाचे निवडणुकीत पडसाद; रामदास तडस यांच्या सुनेचा मारहाणीचा आरोप, खासदार म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Pooja Tadas allegations on BJP Ramdas Tadas and family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरातील वादाचे निवडणुकीत पडसाद; रामदास तडस यांच्या सुनेचा मारहाणीचा आरोप, खासदार म्हणाले...

Pooja Tadas And Ramdas Tadas : पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...