लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला  - Marathi News | Elected because he fought on the clock symbol, Shashikant Shinde criticism of Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला 

'उदयनराजेंचे मला जर आव्हान असते, तर महायुतीने आतापर्यंत उमदेवार जाहीर केला असता' ...

विकासकामे घेऊनच लोकांकडे जावे, श्रीपाद नाईक यांचा ताळगावच्या कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | Shripad Naik's advice to the workers of Talgaon is to go to the people only with development works | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासकामे घेऊनच लोकांकडे जावे, श्रीपाद नाईक यांचा ताळगावच्या कार्यकर्त्यांना सल्ला

श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला ...

साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार? - Marathi News | Curious about who's name from BJP for Satara Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार?

उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक ...

तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले! - Marathi News | Ajit Pawar got angry after being questioned about the allegations about Shiv Sena leader Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!

Baramati Lok Sabha: बारामतीतील मेळाव्यात केलेल्या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीची विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. ...

‘इथून मीच निवडणूक लढवणार, अद्याप उमेदवारी अर्ज भरणं बाकी’, मोदींच्या मंत्र्याचं भाजपाला थेट आव्हान   - Marathi News | Bihar Lok Sabha Election 2024: 'I will contest the election from Buxar, I still have to fill the nomination form', Narendra Modi's minister Ashwini Choubey directly challenged the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इथून मीच निवडणूक लढवणार, अद्याप उमेदवारी अर्ज...’, मोदींच्या मंत्र्याचं भाजपाला थेट आव्हान  

Bihar Lok Sabha Election 2024: बिहारमधील बक्सर मतदारसंघातील भाजपाचे (BJP) विद्यमान खासदार असलेले अश्विनी चौबै (Ashwini Choubey) उमेदवारी नाकारली गेल्यानंतर संतप्त झाले असून, मी बक्सरमध्येच राहीन, असं सांगत त्यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे ...

Lok sabha Election: आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे’ अन् ‘काय करू नये’ - Marathi News | Lok sabha Election: Know the 'Do's' and 'Don'ts' while following the Code of Conduct in election period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे’ अन् ‘काय करू नये’

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता प्रत्येक पक्षाला, उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांनाही लागू असते, आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. ...

'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश - Marathi News | 'There used to be frequent insults', congress leader Rohan Gupta joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने रोहन गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी पक्षाला तिकीट परत केले आणि भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ...

Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha - Marathi News | Shinde Vs Thackeray: We want air in Mumbai, why the claim of Thackeray and Shinde's soldiers? | Mumbai Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha

Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha ...