लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Agniveer Yojana will be discontinued; SP manifesto published | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे. ...

बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य! - Marathi News | The fate of central ministers in the hands of tea workers in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

बिग फाइट: विद्यमान खासदाराला भाजपने उमेदवारी नाकारली ...

राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे! - Marathi News | lok sabha elections 2024 unemployment inflation are major issues in the election says csds lokniti pre poll survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

CSDS-Lokniti Pre-Poll Survey: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो. ...

जागेसाठी झटली; सांगलीत काँग्रेस एकवटली, गट-तट बाजूला करीत अस्तित्वासाठी संघर्ष - Marathi News | Congress united to get Sangli Lok Sabha seat, putting aside factional differences and fighting for survival | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जागेसाठी झटली; सांगलीत काँग्रेस एकवटली, गट-तट बाजूला करीत अस्तित्वासाठी संघर्ष

जागावाटपात ते अखेर कमी पडले; पण लढा देताना काँग्रेसला गटबाजीच्या ग्रहणातून बाहेर काढून एकवटण्यात त्यांना यश मिळाले. ...

महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून - Marathi News | The seat allocation in the Mahayuti is still going on; BJP officials along with Bhagwat Karad stayed in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये नेमके काय राजकारण शिजतंय, यावरून कुणीही थेट बोलण्यास तयार नाही. ...

भाजपने मित्रांना दिल्या १०० जागा; आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा - Marathi News | BJP gave 100 seats to friends; 424 candidates announced so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने मित्रांना दिल्या १०० जागा; आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा

आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा; १९ जागांसाठी उमेदवार अद्याप ठरेना ...

BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ - Marathi News | BRS leader ghanshyam shelar joins congress in the presence of Balasaheb Thorat Nilesh Lanka will get strength in the lok sabha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना फायदा होणार आहे. ...

“विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाणांचे राइट हँड, लवकरच भाजपात जाणार”; बड्या नेत्याचा दावा - Marathi News | dharmarao baba atram big claims that congress vijay wadettiwar soon joins bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाणांचे राइट हँड, लवकरच भाजपात जाणार”; बड्या नेत्याचा दावा

Dharmarao Baba Atram News: विजय वडेट्टीवारांसोबत झालेल्या बैठकांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे ते नक्कीच भाजपात जाणार, असा ठाम दावा या नेत्याने केला आहे. ...