लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
प्रकाश आवाडे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली माहिती  - Marathi News | Prakash Awade will file his candidature from Hatkanangle Lok Sabha constituency on Tuesday, Information given after the Chief Minister's visit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रकाश आवाडे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली माहिती 

कोल्हापूर : भाजपाला पाठिंबा दिलेले इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी येथे दुपारी भेट घेतली. ... ...

माढ्यात उमेदवारीचा तिढा सुटला; पण बंडखोरीचा धोका उभा!, अभय जगताप लढण्याच्या तयारीत - Marathi News | Abhay Singh Jagtap preparing to contest election from Madha Lok Sabha Constituency, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात उमेदवारीचा तिढा सुटला; पण बंडखोरीचा धोका उभा!, अभय जगताप लढण्याच्या तयारीत

निष्ठावंतांना डावलले; प्रस्थापितांना किंमत..; शरद पवार यांना तोडगा काढावा लागणार ...

निवडणूक प्रक्रियेसाठी लालपरी सज्ज, महामंडळाकडून २४५ बसेसचे नियोजन  - Marathi News | Lalpari ready for election process, planning of 245 buses by corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक प्रक्रियेसाठी लालपरी सज्ज, महामंडळाकडून २४५ बसेसचे नियोजन 

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार असून, नागपूर तसेच रामटेक लोकसभा मतदार संघाचा त्यात समावेश आहे. ...

भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना - Marathi News | Bhagwat Karad and Uday Samant met Fadnavis in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भागवत कराड म्हणाले, परभणी हिंगोली नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. ...

Sangli: संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला, विशाल पाटील यांनी नवा डिजिटल फलक लावला - Marathi News | Vishal Patil visited the Congress Bhawan and installed the new digital board of the District Congress Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला, विशाल पाटील यांनी नवा डिजिटल फलक लावला

विशाल पाटील यांना अजूनही आशा, म्हणाले.. ...

भाजपाचे 'संकल्प पत्र' उद्या होणार प्रसिद्ध; काय असेल मोदींची गॅरंटी? - Marathi News | Lok Sabha Election 2024: PM Narendra Modi to release BJP's manifesto on April 14, many senior leaders to be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे 'संकल्प पत्र' उद्या होणार प्रसिद्ध; काय असेल मोदींची गॅरंटी?

Lok Sabha Election 2024: भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे.  ...

"22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | 22 people have the same amount of money as 70 crore people : Rahul Gandhi targets Modi govt in Chhattisgarh , Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आयोजित प्रचार सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. ...

अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज - Marathi News | Ajit pawar should dare to say the name then he will get the answer Rohit Pawars challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

Baramati Lok Sabha: धाडस करून तुम्ही नाव घेऊन आरोप करा, असं रोहित पवारांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे. ...