लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
गुजरातसाठी भाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस; ४० जणांमध्ये महाराष्ट्राचे नेते किती? वाचा - Marathi News | BJP announces list of star campaigners for Gujarat With PM Modi, Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातसाठी भाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस; ४० जणांमध्ये महाराष्ट्राचे नेते किती? वाचा

गुजरातमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...

मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर - Marathi News | List of 16 candidates for Lok Sabha announced by Congress Vikramaditya Singh against Kangana Ranaut from Mandi lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी १३ एप्रिल रोजी आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली. ...

मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला - Marathi News | lok sabha election 2024 Vanchit Bahujan Aaghadi announced his support to Vishal Patil in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला

सांगली लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे. ...

माढ्यात राजकीय हालचाली वाढल्या! रामराजेंचे बंधू म्हणतात युतीधर्म पाळणार नाही, रघुनाथराजेंची उघड भूमिका - Marathi News | Raghunathraje Naik Nimbalkar said that he will not work with the mahayuti in Madha Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात राजकीय हालचाली वाढल्या! रामराजेंचे बंधू म्हणतात युतीधर्म पाळणार नाही, रघुनाथराजेंची उघड भूमिका

महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आहेत. ...

काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र - Marathi News | This is the time to atone for the historical mistakes of Congress A letter from an ally in Mva to sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

Akola Lok Sabha: काँग्रेसने अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

Baramati Lok Sabha : शरद पवारांच्या विधानावर सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Baramati Lok Sabha Tears in Sunetra Pawar's eyes on Sharad Pawar's statement, Supriya Sule's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या विधानावर सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघात  खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...

महिलांसाठी मोठी घोषणा, मोदी सरकारवर हल्लाबोल; भंडाऱ्यातून राहुल गांधींनी फुंकलं रणशिंग - Marathi News | Big announcement for women attack on Modi government Rahul Gandhi speech Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महिलांसाठी मोठी घोषणा, मोदी सरकारवर हल्लाबोल; भंडाऱ्यातून राहुल गांधींनी फुंकलं रणशिंग

राहुल गांधी यांनी आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ...

"आम्ही फक्त सतरंज्या उचलणार"; शरद पवारांचा विश्वासू सहकारी माढ्यात अपक्ष लढणार? - Marathi News | Madha Lok Sabha Constituency Election - After Dhairyasheel mohite patil entry Abhay Jagtap of Sharad Pawar's NCP preparing to contest as an independent | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही फक्त सतरंज्या उचलणार"; शरद पवारांचा विश्वासू सहकारी माढ्यात अपक्ष लढणार?

loksabha Election 2024: माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे इच्छुक उमेदवार असलेले अभय जगपात बंड करण्याची शक्यता आहे. ...