लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मोठी बातमी! विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार अन् सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये - Marathi News | Breaking news Sharad Pawar and Sushilkumar Shinde meet Vijaysinh Mohite Patal in Akluj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार अन् सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये

Sharad Pawar and Sushilkumar Shinde meet Vijaysinh Mohite Patil: माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. ...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'संकल्प पत्र' प्रसिद्ध! पाहा भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने - Marathi News | lok sabha election 2024 bjp manifesto sankalp patra launched by pm narendra modi for viksit bharat development roadmap quality of life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'संकल्प पत्र' प्रसिद्ध! पाहा भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने

BJP Manifesto Sankalp Patra: जगभर रामायण उत्सव करण्याचे वचन आणि बरंच काही... वाचा भाजपाचे 'संकल्प पत्र' ...

राज्यातील नागरिकही आमच्याच सोबत - नरेश म्हस्के - Marathi News | Citizens of the state are also with us says Naresh Mhaske | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नागरिकही आमच्याच सोबत - नरेश म्हस्के

नागरिक तुमच्यासोबत नाहीत, असा अपप्रचार केला जात असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. ...

खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती; १४ जागा, ७ विधानसभा सदस्य रिंगणात - Marathi News | Parties gave more preference to MLAs for MP 14 seats, 7 assembly members in fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती

१४ जागांसाठी ७ विधानसभा सदस्य रिंगणात असून अन्यही काही ‘रेस’मध्ये आहेत.  ...

वाळवंटातील लढतीत काेण मारणार बाजी? कृषी मंत्र्यांसमोर तगडे आव्हान   - Marathi News | Who will win in the fight in the desert A tough challenge before the Agriculture Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाळवंटातील लढतीत काेण मारणार बाजी? कृषी मंत्र्यांसमोर तगडे आव्हान  

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यापुढे यंदा तगडे आव्हान आहे.  ...

बदललेला उमेदवार अडचणीचा ठरणार? जितीन प्रसाद यांना इतिहास घडविण्याची संधी - Marathi News | Will a changed candidate be a problem A chance for Jitin Prasad to make history | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बदललेला उमेदवार अडचणीचा ठरणार? जितीन प्रसाद यांना इतिहास घडविण्याची संधी

नेपाळ आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेला पिलीभीत लोकसभा मतदारसंघ सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ...

वाचनीय : दर पाच वर्षांनी ‘महादेवा जातो गा...’ - Marathi News | lok sabha elections 2024 Every five years, Mahadeva goes to sing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाचनीय : दर पाच वर्षांनी ‘महादेवा जातो गा...’

लोकशाहीची महाशिवरात्री पाच वर्षांनी येते आणि मतदानाचे पवित्र कर्तव्य मतदारांना पार पाडता यावे म्हणून डोंगरदऱ्यांमध्ये पायपीट करणारे सरकारी कर्मचारी शिवभक्त बनतात. ...

सामना दुरंगीच होणार, पण मतविभाजन कळीचा मुद्दा; बुलढाण्यात दुरंगी लढत - Marathi News | match will be a long one, but the point of division is the key A bitter fight in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामना दुरंगीच होणार, पण मतविभाजन कळीचा मुद्दा; बुलढाण्यात दुरंगी लढत

गेल्या सहा निवडणुकांचा इतिहास पाहता, मत विभाजन हा येथे नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. ...