Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Congress Nana Patole News: जनता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Supriya Sule vs Devendra Fadnavis, Salman Khan Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर आज पहाटे गोळीबाराची घटना घडली. त्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खरमरीत टीका एकनाथ शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...