लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
सीएएचे स्वप्न प्रभावी की एनआरसीची भीती? पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूलमध्ये सामना  - Marathi News | CAA dream effective or fear of NRC Match in BJP-Trinamool congress in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएचे स्वप्न प्रभावी की एनआरसीची भीती? भाजप-तृणमूलमध्ये सामना 

काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरी व फॉरवर्ड ब्लाॅकचे नितीश चंद्र रॉय यांचे आव्हान आहे. ...

खिशात नाही रुपया, तरी निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष उमेदवारांची संपत्ती पाहून सगळेच अवाक्   - Marathi News | No rupees in the pocket, but in the election arena Everyone is speechless seeing the wealth of independent candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खिशात नाही रुपया, तरी निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष उमेदवारांची संपत्ती किती?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...

केवळ ‘बळी’ जाणारा ‘राजा’ नाही, ताे मतदारराजाही आहे; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष - Marathi News | It is not only the King who is going to sacrifice he is also the voter king | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ ‘बळी’ जाणारा ‘राजा’ नाही, ताे मतदारराजाही आहे

विदर्भ हा आत्महत्यांचा प्रदेश, तर यवतमाळ ही राजधानी अशी ओळख दुर्दैवाने निर्माण झाली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच काही बोलत नाही. ...

Lok Sabha Elections 2024: मुद्दे आणि प्रश्न हरवलेली निवडणूक; लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे गायब - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Issues and Questions Lost Election; People's intimate issues disappear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुद्दे आणि प्रश्न हरवलेली निवडणूक; लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे गायब

या सार्वत्रिक निवडणुकीत देशात प्रथमच कोणताही राष्ट्रव्यापी मुद्दा पटलावर नाही. लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे आणि प्रश्न जणू हरवूनच गेले आहेत. ...

आजचा अग्रलेख : पैसा, दारू... आणि आता ड्रग्ज!  - Marathi News | Today's editorial Money, alcohol and now drugs during lok sabha elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : पैसा, दारू... आणि आता ड्रग्ज! 

देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. ...

‘त्या’ मतदारांच्या नखावर टिंबाऐवजी लावणार पूर्ण शाई; दोन्ही राज्यांत मतदान करू नये म्हणून उपाय - Marathi News | Full ink will be applied on the fingernails of those voters instead of ink Remedy not to vote in both states | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ मतदारांच्या नखावर टिंबाऐवजी लावणार पूर्ण शाई, कारण...

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांत पाच हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत. ...

‘वंचित’ उमेदवाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Offensive video of vanchit bahujan aghadi candidate A case has been registered against three | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘वंचित’ उमेदवाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत   - Marathi News | A pitched battle between the two shiv sena at Yavatmal-Washim Due to the rejection of Vanchit's application, it will be a tough fight | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; दुरंगी लढत निश्चित

१९९९ पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला.  ...