लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
बाहेरून आले, उमेदवार झाले! महायुतीसारखंच मविआनेही दिलंय आयारामांना तिकीट; १३ जणांची लिस्ट   - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Came from outside, became a candidate! Like Mahayuti, MVA has also given ticket to outsider's; List of 13 people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाहेरून आले, उमेदवार झाले! महायुतीसारखंच मविआनेही दिलंय आयारामांना तिकीट; १३ जणांची लिस्ट  

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण आणि बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्यावरून भाजपावर (BJP) टीका करणाऱ्या महाविकास आघाडीमधील (MVA) पक्षांनीही बाहेरून आलेल्या नेत्यांना अनेक ठिकाणी उमेदवारी दिल्याचे आकडेवारी ...

ठाण्यात उमेदवार निश्चित नाही; मात्र, महायुती प्रचारात सक्रिय; भाजपकडून टिफिन बैठकांचा सपाटा  - Marathi News | candidate is not fixed in Thane However, the Grand Alliance is active in campaigning Tiffin meetings flat from BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उमेदवार निश्चित नाही; मात्र, महायुती प्रचारात सक्रिय

भाजपकडून टिफिन बैठकांचा सपाटा : शिंदेसेनेचे प्रभागनिहाय मेळावे सुरू ...

नव्या राजकीय समीकरणांची नांदी; तिरंगी समीकरणांमुळे बहुतेक जागी तुल्यबळ लढती - Marathi News | beginning of new political equations Triangular equations lead to even fights in most places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या राजकीय समीकरणांची नांदी; तिरंगी समीकरणांमुळे बहुतेक जागी तुल्यबळ लढती

तिरंगी लढतीत विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याचे आव्हान एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीसमोर आहे. ...

‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Sholay's Ramgarh is fighting for prestige prestige of Congress is at stake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ...

हनुमान बेनीवालांनी वाढविली भाजपची चिंता, यावेळी काँग्रेसच्या समर्थनासह मैदानात - Marathi News | Beniwal raised the BJP's concern, this time in the field with the support of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनुमान बेनीवालांनी वाढविली भाजपची चिंता, यावेळी काँग्रेसच्या समर्थनासह मैदानात

गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. ...

स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे ठरताहेत अधिक प्रभावी; कलम ३७०, यूसीसी विरुद्ध बेरोजगारी, महागाई  - Marathi News | National issues are more influential than local issues Section 370, UCC vs Unemployment, Inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे ठरताहेत अधिक प्रभावी; यूसीसी विरुद्ध बेरोजगारी

उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत. ...

एनडीए सरकारनेच दलित, वंचितांना योग्य सन्मान दिला - पंतप्रधान मोदी   - Marathi News | Only the NDA government gave due respect to the Dalits, the underprivileged says PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीए सरकारनेच दलित, वंचितांना योग्य सन्मान दिला - पंतप्रधान मोदी  

भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धची कारवाई चालूच राहील आणि निर्वासितांचा प्रश्न मार्गी लावणार, असे मोदी म्हणाले. ...

भरपाई करण्यासाठी वेगळी रणनीती! उत्तर प्रदेश आणि तेलंगणात भाजपने वाढविली ताकद - Marathi News | A different strategy to compensate BJP increased its strength in Uttar Pradesh and Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश आणि तेलंगणात भाजपने वाढविली ताकद, आखली वेगळी रणनीती

जागा घटण्याची शक्यता, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात भाजपने वाढविली ताकद ...