लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका - Marathi News | ncp sharad pawar group leader rohit pawar criticised ncp dcm ajit pawar over lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तुम्ही कितीही म्हटले तरी केंद्रात सुप्रिया सुळेच निवडून जाणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ...

पल्लवी धेंपे २८३ कोटी रुपयांच्या मालकीण! निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट - Marathi News | lok sabha election 2024 pallavi dempo is the owner of 283 crore clear in the election affidavit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पल्लवी धेंपे २८३ कोटी रुपयांच्या मालकीण! निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची मालमत्ता १२ कोटींची; उमेदवारी अर्ज सादर. ...

Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदेंची संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, बँकेचे कर्जही आहे 'इतके'! - Marathi News | Jyotiraditya Scindia: You will also be surprised to see the wealth of Jyotiraditya Scindia, the bank loan is also 'so much'! | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्योतिरादित्य शिंदेंची संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, बँकेचे कर्जही आहे 'इतके'!

Lok Sabha Election 2024 : गुना मतदारसंघातून आपले नशीब आजमावत असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, पण त्यांच्यावर बँकेचे कर्जही आहे. ...

भाजप उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांचे उमेदवारी अर्ज सादर - Marathi News | lok sabha election 2024 show of strength by bjp candidates submission of nomination papers of shripad naik and pallavi dempo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दोघेही दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांसोबत अर्ज भरताना उपस्थित होते. ...

बेरोजगारीबाबत होतेय लोकांकडून विचारणा; पल्लवी धंपे यांनी सांगितला अनुभव - Marathi News | asking from the public regarding unemployment said experience by pallavi dempo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेरोजगारीबाबत होतेय लोकांकडून विचारणा; पल्लवी धंपे यांनी सांगितला अनुभव

गोव्यात विकास प्रकल्पाच्या बाबतीत जी भूमिका भाजपाची आहे तीच आपली भूमिका आहे. ...

विरोधकांकडून केली जातेय मुद्दाम दिशाभूल: मुख्यमंत्री - Marathi News | opposition is deliberately misleading said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांकडून केली जातेय मुद्दाम दिशाभूल: मुख्यमंत्री

आधी आमदारांचा आदर करायला शिका ...

भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका - Marathi News | Proclamation to End Corruption Today narendra modi government which cleans them up criticizes Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका

२०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही ...

सम्राट चौधरी, चंद्राबाबू नायडू, आपच्या पोस्ट्स 'एक्स'वरून हटवल्या, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई - Marathi News | Lok Sabha Election 2024 : samrat chaudhary chandrababu naidu aap and whose posts were removed by x on the orders of the election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सम्राट चौधरी, चंद्राबाबू नायडू, आपच्या पोस्ट्स 'एक्स'वरून हटवल्या, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई

Lok Sabha Election 2024 : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यामुळे या सर्व पोस्ट्स निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत एक्स प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्या आहेत. ...