लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
53 कोटींची दारू, 18 हजार 407 गुन्हे, 41 जणांवर एमपीडीए; मागील ४ निवडणुकीत अवैध दारूच्या धंद्यात वाढ - Marathi News | 53 crore worth of liquor, 18 thousand 407 crimes, MPDA against 41 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :53 कोटींची दारू, 18 हजार 407 गुन्हे, 41 जणांवर एमपीडीए 

निवडणुकीत उमेदवाराकडून मतदारांना दारूचे प्रलोभन दाखवले जाते. कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी छुप्या दारू पार्ट्या केल्या जातात. ...

नागपुरात मतदानाला उत्साहात सुरुवात, सरसंघचालकांनी केले मतदान, शतप्रतिशत मतदानाचे आवाहन - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Voting started in Nagpur with excitement, Sarsanghchalak Mohan Bhagwat voted, called for 100 percent voting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मतदानाला उत्साहात सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सकाळी सव्व ...

अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश  - Marathi News | lok sabha elections 2024 Someone's show of strength while filling the application form, someone gave the message of Hum Saath Hai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश 

बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व नेत्यांनी राजकीय फटकेबाजी केली.   ...

सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता! - Marathi News | Sunetra Pawar gave a loan of 35 lakhs to Supriya Sule Know their assets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता!

सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पती अजित पवार यांची देखील संपत्ती उघड केली आहे. ...

वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस - Marathi News | Due to deprivation, the alliance with the alliance is also tired In Hingoli Constituency election dull due to cold campaigning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस

भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला. ...

माझी बदनामी नको असेल तर लीड द्या, मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिले : अशोक चव्हाण   - Marathi News | If you don't want my infamy, give me lead, I have guaranteed Nanded seat says Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माझी बदनामी नको असेल तर लीड द्या, मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिले - चव्हाण

येहळेगाव हे माझ्या कारखान्याच्या हद्दीतील गाव असून, येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. ...

Lok Sabha Elections 2024: राज्यातील पाच मतदारसंघांत आज मतदान, सुरक्षा कडक - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Voting today in five constituencies in the maharashtra, security tight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील पाच मतदारसंघांत आज मतदान, सुरक्षा कडक

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असून त्यांच्या मदतीला हेलिकॉप्टर देण्यात आले आहे.  ...

अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा - Marathi News | lok sabha elections 2024 Triad of Existence, Influence and Prestige Pappu Yadav's ordeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा

पप्पू यादव यांनी पुर्णीयाचा बेटा असा अस्मितेचा प्रश्न उभा केला असून त्यांची उमेदवारीचा फटका किती यावर निकाल ठरेल. ...