लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Kalyan Lok Sabha Constituency - Party Workers of Uddhav Thackeray group joined Shiv Sena in the presence of CM Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Kalyan Lok sabha Election - दरेकरांच्या उमेदवारीवरून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर आता ही नाराजी याठिकाणच्या महिला जिल्हा संघटक आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून उघड दिसू लागली आहे.  ...

नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nitin Gadkari voted in Nagpur; Said- '101% I will win by a big margin' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघासह देशभरातील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. ...

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत   - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: The first phase of polling in Bhandara district was peaceful | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत  

Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. ...

रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट - Marathi News | Ravindra Dhangekar property is 8 crores 16 lakhs After becoming an MLA, wealth decreases instead of increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट

रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका ...

‘मुंबई उत्तर-पश्चिम’मध्ये अखेर रवींद्र वायकरच? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील - Marathi News | shivsena mla ravindra waikar likely to contest from nort west lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबई उत्तर-पश्चिम’मध्ये अखेर रवींद्र वायकरच? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे. ...

Gadchiroli: नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी, माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत  - Marathi News | Gadchiroli: Enthusiasm among new voters, queues of senior citizens too, crowd in Gadchiroli from seven in the morning, voting smooth even in Maoist affected areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी

Maharashtra Lok Sabha Election 2024: माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ...

Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार - Marathi News | Nagpur: EVM malfunction, polling delayed by 1 hour and 10 minutes, incident in Dighori | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला.   ...

रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी - Marathi News | Ravi Kishan in trouble as rumoured daughter Shinova demand for his DNA test | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी

लोकसभा निवडणूकीत गोरखपूर मतदारसंघातून उभे राहिलेले रवी किशन अडचणीत सापडले आहेत. ...